Header Ads Widget

जिल्यात लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तगडा पोलीस फौज फाटा तैणात - आयपीएस अबिनाश कुमार !!

       माधव पवार 
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवणूक मतदान केंद्राच्या परिसरात व इतर बंदोबस्तासाठी जिल्ह्यात मोठा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती नांदेड जिल्ह्याचे दमदार आयपीएस अबिनाश कुमार यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना माहिती दिली आहे 
लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणूक मतदान केंद्राच्या परिसरात गैर कायद्याची मंडळी हूलडबाजी केल्यास त्यांच्या कायद्या नुसार पोलीस कारवाई करण्यात येईल व संबंधित पोलीस ठाण्याच्या ठाणे प्रमुखनी जास्तीचे लक्ष देऊन तात्काळ त्याना बंधिस्त करावे असे ही नांदेड जिल्ह्याचे सिंघम पोलीस अधीक्षक कुमार यांनी सांगितले आहे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेत सर्वाना एका मताचा दिला त्या अधिकाऱ्याचा योग्य पद्धतीने उपयोग करून शांततेत मतदान करावे असे आवाहन ही आयपीएस अबिनाश कुमार यांनी केले आहे 

जिल्यात लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तगडा पोलीस फौज फाटा तैणात करण्यात आला असल्याची माहिती आयपीएस अबिनाश कुमार यांनी दिली आहे 

Post a Comment

0 Comments