नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने नांदेड जिल्ह्याचे सुपर पॉवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार उपाधिक्षक सूरज गुरव हे सिंघम वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत
सदरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी मतदान केंद्राच्या परिसरात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तुफानी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे
मतदानाच्या वेळी टाकून दिलेल्या रेषेच्या अंतर्गत बॅनर बाजी व पोस्टर बाजी आढळून आल्यास थेट पोलीस कारवाई करण्यात येणार असल्याचा विशारा ही आयपीएस कुमार यांनी दिला आहे आहे
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक भयमुक्त व शांततेत पार पाडण्यासाठी बाहेरील एस एस बी बी ए एस एफ सी आर एफ एकूण दहा कंपनी तसेच उपाधीक्षक २ सपोनी पोउपनी २५ पोलीस अंमलदार ४५२ प्रशिक्षणार्थी पोलीस अमलदार ४०० आणि होमगार्ड २८७२ तसेच नांदेड पोलीस दलातील पोलीस अधिकारी २०० पोलीस अमलदार २७०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहे
तर एन सी सी कॅडेट १५१ एन एस एस ४० आणि निवृत्त कर्मचारी १०० असा पोलीस बंदोबस्त फोटो निवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक करिता तैनात करण्यात आलेला आहे
वरील उपलब्ध मनुष्य बळा करू नकोत संचलन रूट मार्च एरिया डॉ व इतर निवडणूक अनुषंगाने शांतता अबाधित राहण्यासाठी एकत्रित संयुक्तरित्या सर्व पोस्टे स्तरावर सुनीयोजित पद्धतीने व इतर सुरक्षा विषयक उपाययोजना आचारसंहिता कालावधीत राबविण्यात आलेल्या आहेत

0 Comments