Header Ads Widget

नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षांचे उमेदवार गजानन चव्हाण यांनी धन दांडग्या व धन शक्तीचा श्री गणेशा करणार ¡

     माधव पवार 
नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत अटी तटीची निवडणूक होणार असल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार गजानन पाटील चव्हाण हे जनशक्ती व धन दांडग्या  व धन शक्तीच्या विरोधात जन शक्तीच्या बळावर सदरची निवडणूक लढवीत असल्यामुळे सदरच्या निवडणुकीत शक्ती शाली पक्षांच्या उमेदवाराचा नक्की श्री गणेशा करणार असे चित्र सध्या तरी दिसत आहे 

नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षांचे उमेदवार गजानन चव्हाण यांनी धन दांडग्या व धन शक्तीचा श्री गणेशा करणार असल्याचे चित्र दिसत असून प्रहार जनशक्ती पक्षाचा प्रथमच उमेदवार गजानन पाटील चव्हाण हे नायगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढवीत आहे 

नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत धन धन शक्ती वाले उमेदवार रिंगणात असल्यामुळे त्यांच्या विरोधात प्रहार जन शक्ती पक्षांचे उमेदवार गजानन पाटील चव्हाण रिंगणात रण संग्राम लढवीत आहेत 

Post a Comment

0 Comments