नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुक रिंगणातील योद्धा समाजाच्या भावनेपुढे हरला असला तरी येणाऱ्या पाच वर्षाच्या काळातील विधानसभेच्या निवडणुकीत मात्र माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर जंग पछाडणार असल्याचे स्पष्ट पणे नायगाव येथील आयोजित करण्यात आलेल्या झिनींग मध्ये नियोजित बैठकीत बोलून दाखविले आहे
क्रिकेटच्या सामान्यात जशा पद्धतीने बॅटिंग करणारा खेळाडू चेंडूचा गेम करून सिक्स मारून बोन्ड्री आउट करतो तशा पद्धतीचा निवडणुकीतील खेळाडू अर्थात योद्धा माजी शिक्षण सभापती शिवराज होटाळकर हे निवडणुकीच्या रिंगणातुन बाहेर पडत असताना त्यांचे चाहते कार्यकर्ते शिवराज पाटील यांच्या भावाने पुढे रडू लागले आहे
गेल्या तीन महिन्या पासून नायगाव विधानसभा मतदार संघांचे रिंगण तयार करण्यासाठी मोठी कसरत केली व प्रचंड जन शक्ती निर्माण केली होती अफाट जन शक्ती पाठीशी असताना सुद्धा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांना त्याचे बंधू दिवंगत डी बी पाटील यांची उणीव भासली असल्यामुळे भर सभेत ते अंतःकरण भरून आल्याने ते ढसा ढसा रडू लागले आहे
माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे हजारो मतदार सोबत होता परंतु समाजाच्या भावने त्यांना निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले असले तरी येत्या पाच वर्षाच्या विधानसभा निवडणुकीत मात्र पूर्ण तयारी करून रिंगणात असल्याचे सांगून निवडणूकीच्या बाहेर पडले आहे

0 Comments