नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व नायगाव विधानसभा मतदार संघात तगड्या महाविकास आघाडीच्या व महायुतीच्या उमेदवारत काटे की टक्कर झाली असल्यामुळे आता निकालाची प्रतीक्षा कार्यकर्त्यांना व उमेदवाराला दोन ते तीन दिवस करावी लागणार आहे
नांदेड लोकसभा पोटनिवडणूकींचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण तर महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ संतुकराव हंबर्डे यांच्या लोकसभेसाठी तर नायगाव विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ मीनलताई खतगावकर तर महाविकास आघाडीचे मा. राजेश पवार यांच्यात काटे कीं टक्कर झाली असल्या चे स्पष्ट चित्र मतदान केंद्रावर दिसून आले आहे
लोकसभा पोटनिवडणूकींचे उमेदवार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांच्यासाठी तर नायगाव विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ मीनलताई खतगावकर यांच्या विजयासाठी राजकीय पुढाऱ्यापेक्षा महाविकास आघाडीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मोठे प्रयत्न केले असल्याने त्याचे योगदान आहे
महायुतीचे लोकसभा पोटनिवडणूकीचे अधिकृत उमेदवार डॉ संतुकराव हंबर्डे यांच्या विजयासाठी तर नायगाव विधानसभा मतदार संघाचे उमेदवार मा. राजेश पवार यांच्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले आहेत
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व नायगाव विधानसभा मतदार संघात तगड्या महाविकास आघाडीच्या व महायुतीच्या उमेदवारात काटे की टक्कर आता निकालाची प्रतीक्षा दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत करावी लागणारआहे

0 Comments