Header Ads Widget

ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाण्याचे फौजदार भालेराव व महिला अंमलदार पद्या जाधव कर्तव्य बजवत असताना मतदाराना केली मदत - सिंघम ओमाकांत चिंचोलकर !!

      माधव पवार 
ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाण्याचे फौजदार भालेराव व महिला अंमलदार पद्या जाधव कर्तव्य बजवत असताना मतदाराना मदत  करत असल्याचे चित्र दिसून येत असून तशाच पद्धतीची मदत सिंघम ओमाकांत चिंचोलकर यांनी अनेक वेळा लोकांची केली आहे 

नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे या ठाण्याचे फौजदार भालेराव व पद्या जाधव हे नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर कर्तव्य बजावत असताना खाकीतील माणूस की दर्शन दाखवत एका महिलेच्या चिमुकल्या बाळाला स्वतः आमलदार जाधव पोटाला लावून सदरच्या बाळाच्या मातेला मतदान करण्यासाठी सोडले आहे 

ग्रामीण पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर हे सुद्धा पोलीस अधिकारी खाकी वर्दीतील असले तरी अनेक वेळा आपली माणुसकी इतरांना दाखवतात हे त्यांची पुण्याई असून याच ठाण्यातील फौजदार भालेराव यांनी एका वय वयवृद्ध व्यक्तीला अर्थात मतदान करण्यासाठी आलेल्या मतदाराला आपल्या कर्तव्या बरोबर मतदाराचा हात धरून मतदान करण्यासाठी घेऊन जात असताना स्पष्ट चित्र दिसून येत आहे 

खाकी वर्दीतील पोलीस अधिकारी असो कीं पोलीस कर्मचारी अशा कर्तव्याने नाव लौकिक होत असतात परंतु ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यात रुजु झालेले खाकी वर्दीतील पोलीस अधिकारी मी एक पोलीस अधिकारी असल्याचा घमेंड खोर पणा करत लोकांची मदत तर सोडाच परंतु साध बोलताना आपल्या खाकीच्या घमेंड मध्ये बोलत असतात असे ग्रामीण भागतील बोलल्या जाते हे मात्र सत्य आहे 




Post a Comment

0 Comments