Header Ads Widget

नायागांवचे भूमिपुत्र तथा जिल्ह्याचे लाडके खासदार प्रा रवींद्र पाटील चव्हाण यांचा पत्रकाराच्या वतीने विशेष सत्कार !!

       माधव पवार 
दिल्लीच्या संसद भवनात महाराष्ट्राची शान व नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील भूमिपुत्र तथा नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांनी मराठीतुन शपथ विधी घेतल्याच्या नंतर आपल्या नायगाव जन्मभूमीत आले आहे 

नांदेड जिल्ह्याच्या लाडक्या खासदाराचा सत्कार करण्यासाठी बरबडा सर्कल मधील पत्रकार मंडळी यावेळी नूतन खासदाराचा विशेष सत्कार केला आहे 

नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार व जिल्ह्यातील नायगाव नगरीचे भूमिपुत्र तसेच नांदेड जिल्ह्याचे सर्वांचे लाडके नेते अर्थात नूतन खासदार प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांचा विशेष सत्कार केला आहे 

नायगाव येथील संपर्क कार्यालयाच्या पटांगणात नायगाव येथील पत्रकार रामप्रसाद चन्नावार रुई बु येथील माधव पवार तसेच नायगाव येथील मधुकर जवळे व पाटोदा येथील अनिल ढवळे या पत्रकारांनी नूतन खासदारांचा विशेष सत्कार करून त्यांच्या भावि कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत

नायागांवचे भूमिपुत्र तथा जिल्ह्याचे लाडके खासदार प्रा रवींद्र पाटील चव्हाण यांचा पत्रकाराच्या वतीने विशेष सत्कार केला आहे 

Post a Comment

0 Comments