Header Ads Widget

लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा मतदार संघांचे निवडणुकीचे निकाच्या फेऱ्यातील आकडे वर होत असल्याने अख्या जिल्ह्याचे लक्ष वेधले मोबाईलकडे - एकात एक मुंडके घालून बघताहेत आकडे !!

      माधव पवार 
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा मतदार संघांचे निकालाची मत मोजणी सध्या चालू असल्याने कोण आघाडीवर पिछाडीवर हे पाहण्यासाठी लोक मोबाईल मध्ये पाहत आहेत 

ग्रामीण भागातील मतदार मोबाईलच्या माध्यमातून एका मोबाईल मध्ये अनेक जन निकाल पाहत असल्याचे चित्र ग्रामीण भागात स्पष्ट दिसून येत आहे

लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा मतदार संघांचे निवडणुकीचे निकाच्या फेऱ्यातील आकडे वर होत असल्याने अख्या जिल्ह्याचे लक्ष वेधले मोबाईलकडे - एकात एक मुंडके घालून आकडे बघताहेत  

राज्यारील इतर मतदार संघा पैकी नांदेड लोकसभा पोट निवडणूकीच्या निकाला बरोबर नायागांव विधानसभा मतदार संघाच्या निकाला कडे जास्तीचे लक्ष लागले आहे 



Post a Comment

0 Comments