Header Ads Widget

महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी अखेर रण मैदान जिंकलेच जिल्ह्याचा ओन्ली बॉस !!

       माधव पवार 
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्य घटना लिहिली या राज्य घटने मध्ये सर्वांना एका मताचा अधिकार देण्यात आला आहे 

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकी मध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण हे अखेर रण मैदानी जिंकले असल्यामुळे नांदेड जिल्ह्यात सर्वत्र विजयाची दिवाळी साजरी करण्यात येत आहे 

काँग्रेस पक्षाचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकशाहीच्या माध्यमातून प्राध्यापक रवींद्र वसंतराव चव्हाण यांचा अखेर रण मैदानी पोटनिवडणुकीत त्याचा सत्याचा विजय झाला आहे 

जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कोणाच्या दबाव खाली काम करते कोणाच्या सांगण्यावरून नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांचा विजय घोषित केला होता असे अनेक प्रश्न ग्रामीण भागतील जनतेतुन विचारले जात आहे 

लोकसभा पोटनिवडणूकीच्या रिंगणात महायुतीचे उमेदवार डॉ संतुकराव हंबर्डे यांच्या प्रतिस्पर्धी असलेले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण निवडणुकीच्या रण मैदानी हे खऱ्या लोकशाहीच्या माध्यमातून सत्याचा विजय मिळवून घेतले आहे

अख्या राज्यासह नांदेड जिल्ह्याचे लक्ष नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीकडे लागून होते जिल्ह्यातील सर्वाच मतदारांना प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण हे विजयी होतील अशी अपेक्षा सर्वांनाच वाटत होती परंतु प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांना लोकसभा पोटनिवडणुकी मध्ये विजयी घोषित केले होते 

लोकशाहीच्या काळात नेमकं चालते तरी काय असा प्रश्न जर सामान्य माणसात उपस्थित केला जात असून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र पाटील चव्हाण हे अखेर निवडणुकीच्या रण मैदानी जिंकले असल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणात दिवाळी सारखा विजयाचा सण साजरा केला जात आहे

Post a Comment

0 Comments