Header Ads Widget

नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत हरलो पण प्रस्थापिताला मात्र आम्ही घाम फोडलो और भी लढेंगे !!

      माधव पवार 
नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत हरलो  पण प्रस्थापिताला मात्र आम्ही घाम फोडलो और भी लढेंगे असा सवाल या दोन्ही पराभूत उमेदवारातुन केला जात आहे 

विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये धन दांडग्या  प्रस्थापितांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून डॉ माधवराव विभुते यांनी तर प्रहार जनशक्ती पक्षा कडून नायगाव ची भूमिपुत्र गजानन पाटील चव्हाण यांनी उमेदवारी दाखल करून निवडणुकीचा रणसंग्राम गाजविला आहे 

नायगाव विधानसभा संघाच्या निवडणुकीत आघाडीचे पराभूत उमेदवार डॉ माधवराव विभुते व प्रहार जनशक्तीचे पराभूत उमेदवार गजानन पाटील चव्हाण हे सदरच्या निवडणुकीत हरले असले तरी धनशक्तीच्या विरोधात लढा देऊन बुलंद या पक्षांच्या उमेदवाराला चांगलाच घाम फोडला आहे 

निवडूनुकीच्या रिंगणात जरी हरलो असलो तरी भविष्यात येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा हम दोनो भी और भी लढेंगे अशी संकल्पना मनात ठेवून निवडणुकीच्या काळात हर जीत होत असते परंतु खचून जायचं नसते येणाऱ्या काळात अजून ही निवडणुकीच्या रिंगणात रंगसंग्राम गाजण्यासाठी आमची परिपूर्ण तयारी असल्याचे पराभूत उमेदवारातून बोलून दाखवल्या जात आहे


Post a Comment

0 Comments