Header Ads Widget

नांदेडचे उपमहानिरीक्षक शाहजी उमाप यांच्या आदेशानुसार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी निवडणूकीची गंबीर परिस्थिती सहज हाताळली सर्वत्र कौतुक !!

       माधव पवार 
नांदेडचे उपमहानिरीक्षक शाहजी उमाप यांच्या आदेशानुसार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी निवडणूकीची गंबीर परिस्थिती सहज हाताळली असल्यामुळे सर्वत्र जनतेतुन कौतुक करण्यात येत आहे 

नांदेड जिल्ह्याची पोलीस यंत्रणा नांदेड परीक्षेचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या सूचनेखाली व नेतृत्वाखाली काम करणारी पोलिस यंत्रणा सक्षम असल्याची बाब नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या कडक बंदोबस्ता दरम्यान दिसून आले आहे

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक भयमुक्त व शांततेत पार पाडण्यासाठी बाहेरील एस एस बी बी ए एस एफ सी आर एफ एकूण दहा कंपनी तसेच उपाधीक्षक २ सपोनी पोउपनी २५ पोलीस अंमलदार ४५२ प्रशिक्षणार्थी पोलीस अमलदार ४०० आणि होमगार्ड २८७२ तसेच नांदेड पोलीस दलातील पोलीस अधिकारी २०० पोलीस अमलदार २७०० कर्मचारी तैनात केले होते 

Post a Comment

0 Comments