Header Ads Widget

अरे वारे : देशातील व राज्यातील लोकशाही पराभूत उमेदवार विजय तर विजयी उमेदवार पराभूत ? हे काय चालय देशात !!

      माधव पवार 
वारे : देशातील व राज्यातील लोकशाही पराभूत उमेदवार विजय तर विजयी उमेदवार पराभूत ? हे काय चालय देशात अशी परिस्थिती निर्माण झाली तर देशाच व राज्याच काय होईल या देशात लोकशाही टिकून राहील का ? असा प्रश्न लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या निकाला वरून दिसून आले आहे 

राज्यात लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीचा निकाल धक्का लागला असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा प्रचंड राजकीय नेत्याच्या व राजकीय पुढाऱ्याच्या दाबाखाली व तणावाखाली होती असे चित्र स्पष्ट दिसून आले असे तमाम जनतेतून बोलल्या जात आहे 

गेल्या पंचवीस वर्षा पासून इतिहास पाहिला रात्रीचे नऊ ते दहा वाजण्याच्या जवळ पास मतदान झाले नाही आथवा नांदेड येथे विधानसभा मतदार संघाचा निकाल ठेवण्यात नाही बायलेट पेपर मतदान झाले तर ते लोकशाही पद्धतीने मतदान भविष्यात होईल अशी ईव्हीएम मशीन वर झाले तर पराभूत उमेदवार विजयी होईल विजयी उमेदवार पराभूत होईल अशी शंका जनसामान्य माणूस व्यक्त करीत आहे 

अरे वा या देशातील व राज्यातील लोकशाही ईव्हीएम यंत्राच्या माध्यमातून पराभूत उमेदवारास विजय तर विजयी उमेदवाराला पराभूत ? करून निकाल घोषित करते वारे राज्यातली प्रशासकीय यंत्रणा हे काय चालय देशात असा संताप जनक सवाल जनतेतुन केला जात आहे 

Post a Comment

0 Comments