नांदेड लोकसभा पोटनिवडणूक मतदार संघाचे प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी दाखल केली होती त्यांच्या स्पर्धे महायुतीचे डॉक्टर संतुकराव हंबर्डे निवडणुकीच्या रिंगणात होते
परंतु प्रशासनाने दिवसभर लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी लोकांच्या डोळ्यात फेकत डॉ विजय घोषित केले होते
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेसचे प्रा.रवींद्र चव्हाण यांना अखेर विजयी घोषित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली विजयाची घोषणा केले आणि डॉ संतुकराव हंबर्डे यांना लीड दाखवून त्यांना विजयी घोषित केले ते लीड रिकॉंटिंग कुठे गायब झाली हा महत्वाचा प्रश्न आहे
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार प्रा.रवींद्र वसंतराव चव्हाण यांचा सत्याचा विजयी होऊन १४५७ मत मिळाली आहे
नायागांवचे भूमिपुत्र प्रा. रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यांना खासदार की विजयाचे प्रमाण पत्र जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी देतानाचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे

0 Comments