Header Ads Widget

दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या हाय कमांड नेत्यांची दिवंगत वसंतराव चव्हाण यांचा दिलदार हिरा नूतन खासदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण भेट घेणार !!

       माधव पवार 
दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या हाय कमांड नेत्यांची दिवंगत वसंतराव चव्हाण यांचा दिलदार हिरा नूतन खासदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण भेट घेणार आहेत 

नांदेड लोकसभा पोट निवडणुकीत दणदणीत विजय प्राप्त करून घेतलेले जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचा दिलदार जिल्ह्याचे नूतन लोकप्रिय खासदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ रोजी दिल्लीला रवाना झाले आहे 

दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या हाय कामंड नेत्याची महाविकास आघाडीचे नांदेडचे नूतन प्रा. रवींद्र पाटील चव्हाण हेत महत्वाची भेट घेऊन विशेष चर्चा करणार असल्याची माहिती मिळते नांदेड जिल्ह्यासाठी दोन वेळा चव्हाण परिवाराला विजयाची संधी लोकसभेत मिळाली आहे 

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांची महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील नायगावचे भूमिपुत्र दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव जिल्ह्याचे नूतन खासदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण हे जनतेच लाडक नेतृत्व दिल्लीला रवाना झाले जाते वेळी खासदार प्रा. चव्हाण यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत 

दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या हाय कमांड नेत्यांची दिवंगत वसंतराव चव्हाण यांचा दिलदार हिरा नूतन खासदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण भेट घेणार आहेत 

Post a Comment

0 Comments