Header Ads Widget

नूतन खासदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांचा घुंगराळा येथे सत्कार !!

      माधव पवार 

नूतन खासदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांचा घुंगराळा येथे सत्कार 

रुई वार्ताहर 
नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे नांदेड जिल्ह्याचे नूतन खासदार प्रा. रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण  यांचा नायगाव कडून नांदेड कडे जात असताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या घुंगराळा येथे त्यांच्या विजयाचा सत्कार दिंगाबर गंगासागरे यांनी केला आहे 

तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे दिंगाबर गंगासागरे सह पिंटू गंगा सागरे या कार्यकर्त्यांनी जिल्ह्याचे नूतन खासदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत 

नूतन खासदार प्रा.रवींद्र पाटील चव्हाण हे दिलदार नेतृत्व असल्यामुळे जनसामान्य माणसात मिसळणारा हा खासदार नांदेड लोकसभा पोटनिवडणुकी मध्ये विजयी झाले असल्यामुळे सदरच्या नूतन खासदारांचा सत्कार मौजे घुंगराळा येथे करण्यात आला आहे 




Post a Comment

0 Comments