नायगाव तालुक्यातच नव्हे नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात राजकीय वादळ उडविणारे नायगाव विधानसभा मतदारसंघाची बुलंद तोफ असणारे नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत सदरचे रिंगण जिंकण्यासाठी टॉपचे राजकीय कुस्ती खेळणारे अपक्ष उमेदवार आहे
राजकीय क्षेत्रात टॉपची कुस्ती खेळणाऱ्या माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकराची अपक्ष उमेदवारी रिंगणात असावी पाटील साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है मतदार देतोय नारा दिला आहे
नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत टॉपची कुस्ती खेळणारे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी निवडणुकीचे रिंगण जिंकण्यासाठी मोठ्या जोमाने लंगोट घालून विरोधकांशी दोन हात बघण्यासाठी लंगोट खेचली पाहिजे असे जन सामान्य माणसातून सवाल केला आहे
माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील यांच्या पाठी मागे खंबीर पणे जन शक्ती असताना होटाळकर यांनी मोठया हिम्मतीने निवडणुकीच्या रिंगणात उतररून विरोधकाला धक्का देणे गरजेचे आहे
जन सामान्य कार्यकर्ता म्हणत असला तरी मा. शिवराज पाटील यांच्यासाठी जनता हातात निवडणूक घेतली असल्यामुळे जनतेच्या विश्वासावर निवडणूकीचे रिंगण ठेवले पाहिजे असा सवाल ही मतदार करत आहेत

0 Comments