नायगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी पक्षाच्या उमेदवारा बरोबर मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवारी ही उमेदवारांनी दाखल केली आहे
नायगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक ही राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी होणार असल्यामुळे या निवडणूक किती पैलवान रिंगणात राहतील हे पाहावे लागणार आहे
दिनांक ४ नोव्हेंबर २०२४ ही शेवटची तारिख उचलण्याची म्हणजे अर्ज माघार घेण्याची असल्यामुळे नायगाव विधानसभा मतदार संघात आज कोण कोण निवडणुकीच्या रिंगणात व राजकीय आखाड्यात ? राहणार आज स्पष्ट होणार आहे
नायगाव विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार महायुतीचे उमेदवार व बहुजन आघाडीचे उमेदवार यांच्यात अशी लडत झाली तर संघाचा भावी आमदार कोण असेल यांचे भवितव्य मतदारांच्या हातात आहे

0 Comments