नायगाव विधानसभा मतदार संघांचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ माधवराव विभुते यांची बरबडा येथे प्रचंड जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे
बरबडा या जाहीर सभेत क्रांती सूर्य गायन पार्टी रुई बु येथील पत्रकार तथा कवी व पार्टी प्रमुख माधव पवार यांच्या पार्टीच्या वतीने उमेदवार डॉ माधवराव विभुते यांचे जाहीर सभेत लोक नेता परी डॉ माधवराव परी असा आमदार पाहिजे असा रंगदार कार्यक्रम सादर करण्यात आला आहे
नायगाव विधानसभा मतदार संघांचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ माधवराव विभुते यांची प्रचंड जाहीर सभा तालुक्यातील बरबडा येथे दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ठिक ८ वाजता आयोजित करण्यात आली होती यावेळी उमेदवार डॉ माधवराव विभुते यांचे कवी माधव पवार यांच्या गायन पार्टीच्या माध्यमातून प्रचार गीत क्रांती सूर्य गायन पार्टीने सादर केले आहे
वंचित बहुजन आघाडीचे बरबडा येथे जाहीर सभेच्या प्रचार गीताच्या माध्यमातून समजला दिशा मिळण्यासाठी व सदरच्या संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले क्रांती सूर्य गायन पार्टीचे पार्टी प्रमुख पत्रकार माधव पवार ढोलकी वादक तसेच हार्मोनियम व गायक सुरेश कागडे गायक उत्तम कांबळे व झाजंर मास्तर बाबू वाघमारे यांचा संच बरबडा येथे प्रचार सभा रंगदार करण्यात व झाली आहे
लोक नेता परी डॉ माधवराव परी असा आमदार पाहिजे क्रांती सूर्य गायन पार्टी सादर केले वंचित बहुजन आघाडीचे बरबडा येथे जाहीर सभेत प्रचार गीत सादर करण्यात आले आहे

0 Comments