माधव पवार
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार दिवंगत वसंतराव पाटील चव्हाण यांचे कट्टर समर्थक असलेले नायगाव तालुक्यातील रुई बु येथील काँग्रेस पक्षाचे माजी सरपंच भुजंगराव आनंदराव पाटील शिंदे यांचे अपघाती निधन झाले आहे
नायगाव तालुक्यातील रुई बु नगरीचा चमचमणा हिरा काळाच्या पडद्याआड गेला असल्याने रुई बु नगरीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे
काँग्रेस पक्षाची ग्रामीण बुलंद तोफ माजी सरपंच भुजंगराव पाटील शिंदे यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे

0 Comments