नायगाव तालुक्यातील मौजे रुई बु येथील रहिवासी असलेले गावचे लाडके भूमीपुत्र काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते माजी सरपंच भुजंगराव आनंदराव पाटील शिंदे यांच्यावर शोकाकुल वातावरणात दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी २ वाजता त्यांच्या शेतात अंत्यसंसार करण्यात आले आहे
मा.हणमंतराव पाटील चव्हाण,आमदार राजेश पवार माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर, बालाजी बच्चेवार, वसंत पाटील सुगावे,डॉ माधवराव विभुते, माजी प्राचार्य मनोहर पवार, परबता पाटील जाधव तसेच शांती निकेतन विद्यालयाचे सर्व शिक्षक जिल्हा परिषद शाळा रुई बु येथील सर्वत्र शिक्षक त्याच बरोबर घुंगराळा येथील सर्व डॉक्टर आदी यावेळी अंत्यविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते
रुई बु येथील सरपंच प्रतिनिधी गजानन भुजंगराव पाटील शिंदे शिवानंद भुजंगराव पाटील शिंदे तसेच प्रतिभाताई यांचे ते कै.भुजंगराव पाटील शिंदे हे वडील होते
राजकीय पक्षाच्या विविध मान्यवरासह गावकऱ्यानी कै. माजी सरपंच भुजंगराव आनंदराव पाटील शिंदे यांना अखेरची भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे

0 Comments