Header Ads Widget

प्रहार जनशक्तीचे उमेदवार गजानन चव्हाण यांना जनशक्तीचा पाठिंबा !!

      माधव पवार 
नायगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक मोठी अटीतटीची होत असल्याने प्रहार जनशक्तीचे उमेदवार गजानन चव्हाण यांना नायगाव विधानसभा मतदार संघात जनशक्तीचा पाठिंबा मिळत आहे 

नायगाव मतदार संघाची संधी मतदाराच्या मतरुपी मिळणार असल्यामुळे चित्र दिसून येत असल्याने अधिकृत उमेदवार गजानन चव्हाण यांच्या प्रचारात मोठी मुसंडी मारली आहे 

नायगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक ही महाराष्ट्र राज्याचे व जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणारी निवडणूक असल्यामुळे सर्वच उमेदवार आपापल्या पद्धतीने मतदाराच्या अशेवर बसले आहेत 

 ८९ नायगाव मतदार संघाची निवडणूकीच्या रिंगणात प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार गजानन पाटील चव्हाण यांनी आपल्या प्रचाराची गती वाढविली असल्याने त्यांना नायगाव विधानसभा मतदार संघातील जनशक्तीचा  म्हणजे मतदार मायबापाचा पाठिंबा मिळत असल्याने उमेदवार विजयाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे

Post a Comment

0 Comments