नायगाव विधानसभा मतदार संघांचे अपक्ष उमेदवार डॉ भगवानराव मनूरकर यांनी काँग्रेसल पक्षाला जाहीर पाठींबा देण्याची शक्यता ? वर्तवली जात असून सदरच्या मतदार संघाच्या निवडणुकीत रणसंग्राम गाजविण्यासाठी डॉ मनूरकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली असल्याचे सांगण्यात येत आहे
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व नायगाव विधानसभा मतदार संघांचे म्हणजे लोकसभा पोटनिवडणूकीचे अधिकृत उमेदवार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांच्या बरोबर नायगाव विधानसभा मतदार संघांचे अधिकृत उमेदवार डॉ मीनलताई खतगावकर यांना विजयी करण्यासाठी अपक्ष उमेदवार डॉ मनूरकर हे महाविकास आघाडीला पाठींबा देण्याची शक्यता आहे
नायगाव विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार डॉक्टर भगवानराव मनूरकर हे शेतकऱ्याचे व जन
सामान्य माणसाच्या सुखा दुःखात सामील होणारे व प्रशासनाच्या दरबारात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून मागण्या मंजूर करून घेणारे डॉक्टर मनुरकर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता ? असल्यामुळे सर्वत्र नायगाव विधानसभा मतदारसंघात वादळ उठले आहे

0 Comments