राज्य शासनाने महिलांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याचे अंमलबजावणी केली आणि महिलांच्या बँक खात्यात पैसे ही टाकले परंतु महायुती कडून आता महिलावर मतदानासाठी दबाव यंत्राचा वापर होतो की काय अशी भीती आता निर्माण झाली आहे
महायुती सरकारने राज्यां मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण काढून पंधराशे रुपये महिलाच्या बँक खात्यात टाकून सदरच्या महिलांचे मते वळवण्यासाठी सदरच्या योजनेची अंमलबजावणी केली की काय ? असा ही सवाल जनसमान्य माणसातून व महिलातून केला जात आहे देशात व राज्यातील लोकशाही नांदत असल्यामुळे प्रशासनाला जनतेचे आवाहन असून सदरच्या नांदेड लोकसभा पोटनिवडणूकीत व विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्या ही राजकीय पक्षाच्या उमेदवारा कडून अथवा पुढाऱ्यातून जर महिलाला कोणी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे
त्याला प्रशासनाने वेळीच दक्षता घेऊन कारवाई केली पाहिजे असे जनतेतून बोलल्या जात आहे

0 Comments