नांदेड लोकसभा मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली असल्यामुळे सदरची निवडणूक जंग पछाडण्यासाठी महाविकास आघाडी कडून प्रा. रवींद्र पाटील चव्हाण तर महायुती कडून शेतकरी नेते कवळे गुरुजी यांना लोकसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी मिळू शकते असा अंदाज जनतेने व्यक्त केला आहे
नांदेड जिल्हाचे भावी खासदारा शेतकरी नेते कवळे गुरुजी व प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांना जर लोक सभेची उमेदवारी मिळाली तर मोठी कसोटी करावी लागणार आहे
गेल्या अनेक महिन्या पासून व दिवसा पासून चर्चेत असलेले शेतकरी नेते कवळे गुरुजी त्याच बरोबर प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांच्यात सरळ सरळ लढत होऊ शकते ? असा अंदाज व्यक्त केला जात आहे
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक नुकतीच जाहीर झाले असल्यामुळे सदरच्या राजकीय पुढार्यांनाासदरच्यााा पोटनिवडणुकीमध्ये सक्षम उमेदवार देण्यासाठी फार मोठा विचार करावा लागणार आहे

0 Comments