Header Ads Widget

माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी २४ ऑक्टोबर २०२४ रोजी अपक्ष उमेदवारी दाखल करणार करणार - जरांगे फॅक्टरचा योग्य उमेदवार !!

      माधव पवार 
नांदेड जिल्हाच्या नायगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक लागली असल्यामुळे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर सर्व समाज बांधवाला सोबत घेऊन हजारो मतदाराच्या साक्षीने व शक्ती प्रदर्शन करणार आहे
नायगाव विधानसभा मतदार संघाची उमेदवारी दाखल करण्यासाठी दिनांक २४ ऑक्टोबर २०२४ रोजी आपली अपक्ष उमेदवारी दाखल करणार असल्यामुळे मतदार राजांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे 
 नायगाव विधानसभा मतदार संघाची ही निवडणूक मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अस्तित्वाची असल्यामुळे सर्व समाज बांधवानी माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी जरांगे पाटील यांच्या आदेशाने उमेदवारी दाखल करीत असल्यामुळे सदरच्या निवणूकीत पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी खंबीर पणे उभे राहावे असे आवाहन करण्यात येत आहे

नायगाव उमरी धर्माबाद या तिन्ही तालुक्याचा मिळून एक मतदार संघ अस्तित्वात आला या मतदार संघाची निवडणूक लागली असल्यामुळे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विचाराची लढाई जिंकण्यासाठी सर्व समाज बांधवानी व मतदारानी एकीचा नारा देण्याची गरज आहे 

माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांना विधान परिषदेत प्रश्न मांडण्यासाठी पाठवून द्यावेत जरांगे  पाटील यांची अपेक्षा आहे 

Post a Comment

0 Comments