Header Ads Widget

साहेबाचे स्वप्न साकार करण्यासाठी नांदेड लोकसभा मतदार संघाची पोट निवडणुकीच्या रिंगणात - प्रा. रवींद्र पाटील चव्हाण !!

      माधव पवार 
नांदेड जिल्हाचे लोकप्रिय खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण साहेबाचे स्वप्न पूर्ण साकार करण्यासाठी नांदेड लोकसभा मतदार संघाची पोट निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे दिवंगत खासदार पुत्र प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी सांगितले आहे 

जिल्हाचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे काही दिवसा पूर्वी निधन झाले असून साहेबाचे अर्धवट स्वप्न जिल्ह्याच्या विकासाठी राहून गेले ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी नांदेड लोकसभा मतदार संघाच्या रण संग्रामात जनता माय बाप यांच्या विश्वासावर सदरची निवडणूक लढविणार आहे 

दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे स्वप्न त्यांच्या निधनाने भंगले असले तरी ते पूर्ण करण्यासाठी नांदेड लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी कडून उमेदवारी दाखल करणार असल्याचे दिवंगत खासदार पुत्र प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी आपल मत व्यक्त केले आहे 

Post a Comment

0 Comments