नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत अनेकांचे मन्सूबे उधळणार असून या मतदार संघात कुस्तीचा फड मात्र चांगलाच गाजणार असल्याचे दिसून येत आहे
राजकीय नेते मंडळीचे लक्ष वेधून घेणारा हा नायागांव विधानसभा मतदार संघ असल्यामुळे या मतदार संघात राजकीय पुढाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात असली सदरच्या निवडणुकीत उतरणारे पैलवान मात्र रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत
नायागांव विधानसभा मतदार संघातील महायुतीने उमेदवारी जाहीर केली असली तरी महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आला नाही खरे तर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या कडून माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील यांना उमेदवारी दाखल करण्याचे आदेश दिले आहे

0 Comments