Header Ads Widget

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नांदेड उत्तरचे असंख्य कार्यकर्त्याचा व युवकांचा पक्ष प्रवेश - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस - वसंत पाटील सुगावे यांची माहिती

      माधव पवार 
नांदेड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस  तथा ग्रामीण भागातील आमचे लाडके पुढारी वसंत पाटील सुगावे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष जीवन पाटील घोगरे कन्हैया कदम युवक 

प्रदेश प्रदेशसरचिटणीस राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष अतुल हिंगमिरे मोसीम खान शहर जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीनाथ गिरी यांच्या नेतृत्वाखाली नांदेड उत्तर मधील अनेक युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे 
    
यात प्रामुख्याने उपस्थीत माधव चिंचोळे कार्याध्यक्ष ,सुनील पाटील धुमाळ विधान सभा अध्यक्ष,गणेश तारडे, अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
        
यावेळी नांदेड उत्तर मधील अनेक युवकांनी पक्ष प्रवेश केला.पक्ष प्रवेश केलेल्या युवकांचा वसंत सुगावे पाटील,जीवन पाटील घोगरे,अतुल हिंगमिरे , श्रीनाथ गिरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी पांडुरंग पावडे, साईनाथ पावडे, वैजनाथ पावडे, देवानंद पाटील, सुरेश पावडे, शंकर पावडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी  पक्ष प्रवेश केला अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 
    
यावेळी पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना वसंत सुगावे पाटील व जीवन घोगरे पाटील यांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शन पर मनोगतात वसंत सुगावे पाटील यांनी पक्षप्रवेश केलेल्या युवकांचे स्वागत केले आहे 


Post a Comment

0 Comments