नांदेड लोकसभा मतदार संघातील पोट निवडणुकीतील महाविकास आघाडीचे टॉपचे उमेदवार म्हणून जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव प्रा.रवींद्र पाटील चव्हाण हे नांदेड लोकसभा मतदार संघाचे टॉपचे म्हणून ठरले आहे
राज्यातील नांदेड जिल्हा हा सर्व नेते मंडळीचे व राजकीय पुढाऱ्याचे लक्ष केंद्रित करणारा असल्यामुळे जनसामान्य माणसाच्या हृदयातील नांदेड लोकसभा मतदार संघ पोटनिवडणुकीसाठी दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र प्रा. रवींद्र पाटील चव्हाण काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे
नांदेड जिल्ह्याचे वैभव असलेले दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे एक ते दीड महिन्याखाली निधन झाले असल्यामुळे नांदेड लोकसभा मतदार संघाची पोट निवडणूक घेण्यात येत आहे
जिल्ह्याचे वैभव टिकून ठेवण्यासाठी दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांना सदरच्या निवडणुकीत विजय प्राप्त करून देण्यासाठी मतदानाच्या रूपातून विजयाची भेट मतदार राजा देणार आहे

0 Comments