महायुतीने शेतकरी नेते कवळे गुरुजी यांची लोकसभेची उमेदवारी नाकारली तर गेम पिस्टणार जनतेतुन केला सवाल केला जात असून सदरच्या नांदेड लोकसभा पोट निवडणुकीसाठी अनेकाची चला ओढ होत असल्यामुळे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जाहीर करण्यासाठी बराच विलंब लागत आहे
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यावर शेतकरी नेते कवळे गुरुजी यांची नांदेड लोकसभा पोट निवडणुकीच्या उमेदवारीची बिस्त असल्यामुळे मा. अशोकराव चव्हाण यांच्यावर शेतकरी नेते कवळे गुरुजी उमेदवारी मिळेल असा ठाम विश्वास ठेवून असल्याची चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
नांदेड लोकसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीची उमेदवारी शेतकरी नेते कवळे गुरुजी यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी नाकारून दुसरा उमेदवार शोधला तर सरळ सरळ इतर पक्षाला फायदा होऊ शकतो असा अंदाज ही जनतेनी व्यक्त केला आहे
पक्ष आणि पक्षातील नेतृत्व ठिकवून ठेवण्यासाठी महायुतीने शेतकरी नेते कवळे गुरुजी यांना नांदेड लोकसभा मतदार संघाची उमेदवारी जाहीर केले पाहिजे असे सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे
भारतीय जनता पार्टी पक्षात राजकीय पुढाऱ्यासह गटागटात राजकारण झाल्या असल्याने सदर पक्षात काम करणाऱ्या काही निवडक पुढाऱ्याकडून एकमेकांचे पाय खेचण्याचा प्रयत्न सध्या तरी चालू असल्याचे जनतेतून चर्चा आहे

0 Comments