महाराष्ट्राचे कुलदैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचे श्रेय त्यांच्या मावळ्याना दिले असून मराठी मातीतील माणसाला एकत्र आणण्याचे काम माँ जिजावू साहेब यांचे सुपुत्र याने केले आहे
नायगाव तालुक्यातील रुई बु येथे त्या पुढे बोलताना डॉ मीनलताई खतगावकर म्हणल्या की होता जिवा म्हणून वाचला शिवा असे त्यांनी मागील शिवरायाचा इतिहास सांगितला आहे माजी मंत्री तथा खा. भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई डॉ मीनलताई खतगावकर म्हणल्या की महाराष्ट्राचा इतिहास हा नव तरुणांना प्रेरणा देणारा असल्यामुळे समाजाची जास्तीची प्रगती झाली पाहिजे असे सांगत ते त्या पुढे म्हणल्या की आम्ही सर्वाना सोबत घेऊन चालनार आहोत असे त्या म्हणाल्या आहोत
लोकसभेची ज्यांना ही संधी मिळाली त्यांना व सर्वांना विश्वासात घेऊन चालत आहोत समाजाला एकत्रित पणे घेऊन चालण्याचा आम्ही प्रयत्न करीत अहोत असे ही डॉ मीनलताई खतगावकर यांनी यावेळी म्हणाल्या आहेत
येणाऱ्या लोकसभेसाठी प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांची उमेदवारी निश्चित असल्यामुळे जास्तीचे सर्वांनी प्रयत्न करावे असे ही त्या म्हणल्या आहेत
लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाच वेळी लागू शकतात यात काही शंका नाही असे ही त्या म्हणाल्या आहे
यावेळी कुंटूर मार्केट कमिटीचे माजी सभापती शिवाजी पाटील जाधव कृष्णुरकर,ळासाहेब पाटील खतगावकर यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते
गावातील माजी सरपंच भुजंगराव पाटील शिंदे गोपाळराव पांडे तुकाराम पाटील महागावे माजी सरपंच रावसाहेब पवार व्यंकटी गंगातिरे माधव गोरठकर दत्ता पाटील जाधव तुकाराम काका मागीलवाड प्रभाकर जाधव गोविंद रामजी शिंडे आबाराव पाटील विठ्ठल पाटील शिंदे निवृत्ती पाटील शिंदे दिंगाबर दासरवाड आदी यावेळी उपस्थित होते
साहेबराव इंगळे दिलीप पा शिंदे प्रभाकर कानोल गजानन पा शिंदे भरत विभुते देविदास मागिलवाड माधव गंगातिरे आदी यावेळी उपस्थित होते
माँ जिजाऊ साहेब यांचे सुपुत्र शिव छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या कार्याचे श्रेय त्यांच्या मावळ्याना दिले डॉ. मीनलताई खतगावकर यांनी रुई बु येथे विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात भेट घाटी घेण्यासाठी आल्या होत्या यावेळी त्या बोलत होत्या यावेळी व्यंकटी गंगातिरे यांच्या घरी जिवा महाले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी डॉ मीनलताई खतगावकर यांनी प्रतिमेचे पूजन केले आहे

0 Comments