Header Ads Widget

तमाम शेतकऱ्यांच्या हितासाठी वाघलवाडा कारखान्याचा द्वितीय बॉयलर अग्नी प्रदीपन व गव्हाण पूजनाचा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न- कवळे गुरुजी -

         माधव पवार 
जगाच्या पाठीवर शेतकरी हा जगाचा पोशिंदा असल्यामुळे शेतकरी राजा शेतात सोने पिकविला तरच देशाची प्रगती होऊ शकतो अशा तमाम शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखान्याच्या द्वितीय बॉयलर अग्नी प्रदीपन व गव्हाण पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे 

नांदेड जिल्ह्याच्या उमरी तालुक्यातील डॉ शंकरराव चव्हाण नागरी अँड अग्रो प्रोडक्ट प्रा.ली. कुसुम नगर वाघलवाडा या कारखान्याचा द्वितीय बॉयलर अग्नी प्रदीपन व गव्हाण पूजनाचा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न झालं असल्याची माहिती शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी दिली आहे 
शेतकरी राजा हा सदरच्या कारखान्याच्या माध्यमातून स्वावलंबी व आर्थिक बाजूने खणखणीत झाला पाहिजे हा मूळ हेतू डोळ्यासमोर ठेवून उत्कृष्ट शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी सदरच्या कारखान्याचे द्वितीय बॉयलर अग्नि प्रदीपन  व गव्हाणाचे विशेष मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला आहे 
नांदेड जिल्ह्याच्या उमरी तालुक्यातील डॉ.शंकरराव चव्हाण जागरी अँड अग्रो प्रोडक्ट प्रा.ली. कुसुम नगर वाघलवाडा सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी व्हीपीके  समूहाच्या माध्यमातून शेतकरी राजा दनकट करण्याचा माझा प्रयत्न असल्याचे ही शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी म्हटले आहे 

Post a Comment

0 Comments