Header Ads Widget

नांदेड लोकसभा मतदार संघाची पोट निवडणूक मी जनते सोबत जन सामान्य माय बाप माझ्या सोबत - प्रा. रवींद्र पाटील चव्हाण !!

      माधव पवार 
नांदेड लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांच्या निधन झाल्याच्या नंतर जिल्हासह राज्यात शोक कळा पसरली होती दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांना नांदेड जिल्ह्याने मोठे प्रेम लावून त्याला लोकसभेच्या निवडणुकी मध्ये निवडून दिले होते 

नांदेड लोकसभा मतदार संघाची पोट निवडणूक चालू झाली असल्यामुळे व राजकीय वारसा जपण्यासाठी मी जनते सोबत जन सामान्य माय बाप मतदार माझ्या सोबत असल्याचे प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी म्हटले आहे 

Post a Comment

0 Comments