Header Ads Widget

उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यासह पोलिस कर्मचाऱ्याचा सन्मानच होणार - आयपीएस कुमार !!

       माधव पवार 
नांदेड जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यासह पोलिस कर्मचाऱ्याचा सन्मानच होणारच असल्याचे जिल्ह्याचे सुपर पॉवर आयपीएस अबिनाश कुमार यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे 

जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यात दमदार कामगिरी बजावत असल्यामुळे त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे 

सुपर पॉवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या सक्षम कार्य प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मानात होणार सन्मानच होणार असे आयपीएस कुमार यांनी सांगितले आहे 

जिल्ह्याचा पदभार आयपीएस अबिनाश कुमार स्विकारला तेव्हा पासून अनेक प्रश्न मार्गी लावले व जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले आहे 

Post a Comment

0 Comments