Header Ads Widget

नायगाव विधानसभा मतदार संघात ऐन वेळी राजकीय खेळ बदलू शकतो ? मा. शिवराज पाटील व डॉ मीनलताई खतगावकर तसेच सौ पूनमताई पवार यांच्यात तिरंगी लढत होऊ शकते ?

       माधव पवार 
राज्यात काही महिन्यात विधान सभेच्या निवडणुका येत असल्यामुळे व काही पक्षात पक्षांतर्गत राजकीय ठिणक्या उडत असल्यामुळे नायगाव विधानसभा मतदार संघात विधानसभेच्या निवडणुकीत चांगलाच रंग भरणार आहे 

नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदार संघात ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा राजकीय बदल हो शकतो ? असा अंदाज जनतेतून व्यक्त केला जात आहे 

नायगाव विधानसभा मतदार संघात सदरील मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी अनेक भावी आमदार इच्छुक आहेत 

भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर तसेच काँग्रेस पक्षा कडून डॉ मीनलताई खतगावकर असून ऐन वेळी सौ पूनमताई पवार सदरच्या निवडणुकीच्या रिंगणात येऊ शकतात ? असे चित्र दिसते आहे 

नायगाव विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर डॉ मीनलताई खतगावकर सौ पूनमताई पवार यांच्यात तिरंगी लढत होऊ शकते असा अंदाज जनतेचा आहे 

भारतीय जनता पार्टी अंतर्गत भाजप विरोध भाजप असल्याची चर्चा उघड उघड होताना ऐकावयास मिळत आहे 

सदरच्या राजकीय वर्तुळात म्हणजे नायागांव विधानसभा मतदार संघात ऐन वेळी सदरच्या निवडणुकीत सौ पूनमताई पवार येऊ शकतात असे चित्र सध्यातरी दिसते आहे 


Post a Comment

0 Comments