हिमायतनगर तालुक्यातील आदर्श गाव टेंभी येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मारोती चांदराव गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे
सदरील निवड प्रक्रिये नंतर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले आहे
या नवीन समिती मध्ये सौ सविता कदम सौ सुजाता भगत,सौ सीमा पिल्लेवाड ,सौ रेणुका बाई राजरवाड,सौ सोनुताई आलेवाड सौ शकुंतला सुजरवाड सौ शोभा पुजरवाड राजु तिगलवाड दिपक शिंदे परमेश्वर सुरमवाड निखिल बुध्देवाड संभाजी अक्कलवाड गोविंद कदम माधव शिंदे तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून एन एस कासार यांच्या सह हि हिमायतनगर तालुक्यातील आदर्श गाव टेंभी येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीबद्दल सर्वांनी अभिनंदन केले आहे

0 Comments