Header Ads Widget

नामांकित गुत्तेदार नामदेव पाटील यांनी बरबडा ते कृष्णूर मार्गावरील पुल कसोटीने केले असल्याने रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत !!

      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील बरबडा ते कृष्णूर मार्गावरील  असलेला पूल नामांकित गुत्तेदार नामदेव पाटील यांनी मोठया कसोटीने केला असल्यामुळे सदरचा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत झाला असल्यामुळे रात्री बे रात्री या मार्गांवर वाहतूक चालू आहे
तालुक्यातील बरबडा ते कृष्णुर मार्गांवर असलेला हा पूल नामांकित गुत्तेदार नामदेव पाटील रात्रीचे दिवस करून पूर्ण केला असल्यामुळे सदरचा पूल हा अतिशय महत्वाचा जनतेसाठी वाहतुकीची योग्य ठरला आहे 

हा सदरचा मार्ग बरबड्या जवळ एक ते दोन ठिकाणी चांगलाच ना दुरुस्त असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकरता येत नसल्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यानी त्यांची पाहणी करून दुरुस्त करावे अशी मागणी करण्यात येत आहे 
बरबडा ते कृष्णुर मार्गांचा हा पूल करीत असताना गुत्तेदार नामदेव पाटील यांना खूप अडचणीचा सामना करावा लागला होता तरी त्यांनी सदरचा पूल रात्रीचे दिवस करून पूर्ण केला असल्यामुळे या मार्गांवर ये जा करणारी वाहतूक बिनधास्त पणे चालू आहे 

नामांकित गुत्तेदार नामदेव पाटील यांनी बरबडा ते कृष्णूर  मार्गावरील पुल कसोटीने केले असल्याने रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत झाला आहे 

Post a Comment

0 Comments