नांदेड जिल्हाच्या नायागांव तालुक्यातील शांती निकेतन विद्यालय रुई बु येथे मोठया उत्साहात कवी संमेलन संपन्न झाले असून या उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक बन्नाकर सर यांच्यासह त्यांची उत्कृष्ट शिक्षक टीम यांनी आयोजित केले आहे
नायगाव तालुक्यातील शांती निकेतन विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक बन्नाळीकर सर होते तर विचार मंचावर विचारवंत साहित्यिक व कवी विरभद्र मिरेवाड सर,व्यंकट अनेराये सर,पंडित पाटील सर, उत्तमराव गायकवाड सर बाबाराव विश्वकर्मा सर, तर शाळेची विध्यार्थीनी रुपाली पवार आदी विचारवंत उपस्थित होते
जिल्हाच्या तालुक्यातील शांती निकेतन विद्यालय रुई बु येथे अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचे आयोजन नियमित करीत आहेत अशा कार्यक्रमाला गावातील दत्ता पाटील शिंदे पत्रकार माधव पवार, हणमंत इंगळे आदी यावेळी उपस्थित होते
नायगाव तालुक्यातील शांती निकेतन विद्यालय रुई बु येथे आयोजित करण्यात आलेल्या कवी संमेलनात सत्कार मूर्ती वीरभद्र सर यांनी उत्कृष्ट पद्धतीच्या कवी संमेलनात कवीता विद्यार्था समोर कविता सादर केल्या आहेत
यावेळी शाळेचे उत्कृष्ट शिक्षक देविदास हिवराळेसर, नित्तेवाड सर, अरविंद इंगळे सर, सुधाकर वानखेडे सर, अशोक नारे सर, सज्जन सर, बी बी देशमुख सौ. एस डी माने ताई, सौ देवघरे आदी यावेळी उपस्थित होते
तालुक्यातील शांती निकेतन विद्यालयाचे मुख्याध्यापक बन्नाळीकर सर हे आयोजित कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष होते व विचार मंचावर मोठे विचारवंत साहित्यिक व कवी मोठा विचार घेऊन आयोजित कार्यक्रमात सादर केल्या असून यावेळी शाळेचे सेवक जंगलवाड मामा, शामराव कुंटूरकर मामा उपस्थित होते

0 Comments