Header Ads Widget

पक्ष कोणता ही असो राव नेते मात्र तिन्ही दिलदार जन सामान्याच्या संपर्कात असणारे शेतकरी नेते कवळे गुरुजी मा. शिवराज पाटील होटाळकर. प्रा. रवींद्र पाटील चव्हाण - असे नेतृत्व !!

       माधव पवार 
राजकीय पक्षाचे राजकीय पुढारी कोणत्याही पक्षाचे असले तरी हे नामांकित हे तिन्ही दिलदार नेतृत्वाचे राजकीय पुढारी हे  जन सामान्याच्या संपर्कात राहून शेतकऱ्यासाठी जन सामान्य माणसाच्या आडी अडचणी सोडवणारे नेते आहेत 

राजकीय हे तिन्ही नेते म्हणजे शेतकरी नेते कवळे गुरुजी मा. शिवराज पाटील होटाळकर. प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांच्या सारखे राजकीय पुढाऱ्याचे नेतृत्व असले पाहिजे असे सदरील जनतेतून बोलल्या जात आहे 

भारतीय जनता पार्टीचे शेतकरी नेते कवळे गुरुजी व भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर त्याच बरोबर काँग्रेस पक्षाचे प्रा. रवींद्र पाटील चव्हाण हे जनसामान्यांचे नेतृत्व असल्यामुळे जनसामाने जनता यांच्या कडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे 

पक्ष कोणता ही असू द्या राव विविध पक्षाचा काम करणारे नेते मंडळी हे दिलदार नेतृत्वाचे असल्यामुळे शेतकरी नेते कवळे गुरुजी प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी नांदेड जिल्हाचे नेतृत्व करण्यासाठी तयारीला लागले आहे 

माजी शिक्षण सभापती तथा नायगाव विधानसभा मतदार संघाचे भावी आमदार शिवराज पाटील होटाळकर यांनी नायगाव विधानसभा मतदार संघ लढविण्यासाठी सज्ज झाले आहेत 

Post a Comment

0 Comments