Header Ads Widget

आमचे नेते गंगाधर बडूरे यांच्या संपर्क कार्यालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन !!

      माधव पवार 
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड येथे आले असता यावेळी आमचे नेते शिवसेना जिल्हा प्रमुख गंगाधर बडूरे यांच्या नांदेड येथील जनसंपर्क कार्यलयचे उध्दघाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले आहे 
राजाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड येथे सशक्तीकरणं मेळाव्यासाठी आले होते या निमित्ताने शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख गंगाधर बडूरे यांच्या संपर्क कार्यालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन उरकून घेतले आहे 

नायगाव तालुक्यातील बरबडा नगरीचे भूमीपुत्र तथा शिवसेना संपर्क प्रमुख गंगाधर बडूरे यांनी गेल्या अनेक वर्षा पासून शिवसेना पक्षात काम करीत आहेत या पूर्वी ते शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षात होते 

तालुक्यातील शिवसेना संपर्क प्रमुख गंगाधर बडूरे यांनी सदरच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आणि याच पक्षाचे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आहेत 

बरबडा नगरीचे आमचे नेते गंगाधर बडूरे यांच्या संपर्क कार्यालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले आहे 

Post a Comment

0 Comments