नायगाव विधानसभा मतदार संघ हा सर्वच राजकीय पुढाऱ्यांचा प्रिय मतदार संघ असल्यामुळे या मतदार संघात राजकीय पुढारी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी तयार झाले आहेत
८९ या मतदार संघात भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत चांगलाच इतिहास घडू शकतात असे सदाच्या परिस्थिती मध्ये दिसून येत आहे
भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर हे नायगाव मतदार संघा मध्ये चांगलेच लोकप्रिय झाले असल्याने सदरचा मतदार बांधव मा. शिवराज पाटील होटाळकर यांच्यासाठी एकनिष्ठ झाला आहे
नायगाव विधानसभा मतदार संघाचा इतिहास मा. शिवराज पाटील होटाळकर घडविणार असल्याची चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे

0 Comments