Header Ads Widget

नायगाव विधानसभा मतदार संघात माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांना मतदारा कडून विजयाची गिप्ट मिळणार !!

        माधव पवार 
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांची या मतदार संघात लौकिकता वाढली असल्यामुळे मतदानाच्या रूपाने मतदारांनी नायगाव विधानसभा मतदार संघात विजयाची गिफ्ट देणार असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे 
भारतीय जनता पार्टी मध्ये अनेक वर्षा पासून काम करत असलेले व निष्ठावंत राजकीय पुढारी व त्यांच्या सोबत काम करणारा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्यासाठी भारतीय जनता पार्टीचा एक एक सदस्य नायगाव विधानसभा मतदार संघात कामाला लागला आहे 
माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर हे भारतीय जनता पार्टी मध्ये असले तरी त्यांचे नेतृत्व सुजळ असल्याने व त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर विश्वास ठेवून नायगाव विधानसभा मतदार संघातील जनता खंबीर पणे त्यांच्या पाठी मागे उभे टाकण्याची तयारी दर्शवली आहे 

नायगाव विधानसभा मतदार संघात माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांना मतदारा कडून विजयाची गिप्ट मिळणार असल्याचे स्पष्ट चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे 

Post a Comment

0 Comments