Header Ads Widget

नायागांव विधानसभा मतदार संघाच्या जनतेचा जन सेवक म्हणून निवडणूक गजानन पाटील चव्हाण लढविणार ?

       माधव पवार 
नायगाव विधानसभा मतदारसंघातील जनसामान्य कार्यकर्ता आपला सामान्य माणूस शेतकरी बांधव कामगार मजदूर बांधव व्यापारी बांधवांच्या आग्रहाखातर आपण विधानसभा निवडणूक लढवावी या द्रट मागणीला लाऊन धरल्याने अखेर गजानन पाटील चव्हाण यांनी निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे     
      
नायगावचे भूमिपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ता 
 गजानन चव्हाण म्हणत होत असलेल्या सन २०२४  विधानसभा निवडणूक या मतदारसंघातील गरीब विरुद्ध श्रीमंताची लढाई होणार आहे

मतदार संघातील जनता हे होणारे निवडनुक मनावर घेऊन जनतेने राजकिय घराणेशाही व भांडवशही विरोधात भूमिका जोपासणार आहे अशी चर्चा सर्व जनतेमध्ये आहे

गजानन चव्हाण म्हणत होते की जनता जनार्दनच उमेदवार आहे

मी मात्र या नायगाव मतदारसंघातील सालगडी मुनिम म्हणून काम करायला तयार आहे असे मत गजानन पाटील चव्हाण यांनी व्यक्त केले आहे




Post a Comment

0 Comments