Header Ads Widget

राजकारणात अतिशय अल्प काळात डॉ माधवराव विभुते सक्रिय !!

       माधव पवार 
नायगाव विधानसभा मतदार संघात सदरची निवडणूक लढविण्यासाठी अतिशय अल्प काळा मध्ये वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असलेले डॉ माधवराव विभूत्ते हे चांगलेच चर्चेत आले आहे 

नायगाव विधानसभा मतदार संघ हा चर्चेचा विषय बनला असल्यामुळे या मतदार संघात भावी आमदारांची मोठ्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे 

सदरचा मतदार संघ हा  सदरच्या राजकीय पुढाऱ्यांसाठी कठीण असला तरी तेवढा सोपा सुद्धा असल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉ माधवराव विभुते हे नायगाव विधानसभा लढविण्यासाठी सज्ज झाले आहेत 

या मतदार संघात डॉ माधवराव विभुते यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेत सदरच्या विधानसभा निवडणुकीसाठी कंबर खचली असून राजकारणात अतिशय अल्प काळात डॉ माधवराव विभुते सक्रिय झाले आहेत 

Post a Comment

0 Comments