Header Ads Widget

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील मराठ्याच्या प्रश्नासाठी लढतो तर मराठाच राजकीय पक्षाच्या पाठी मागे का ? धावतो !!

       माधव पवार 
राज्यात सकल मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना सुद्धा या राज्यातील व ग्रामीण भागातील मराठा बांधव राजकीय पक्षाच्या पाठी मागे मोठया प्रमाणात धावताना दिसत असून एकीकडे मराठा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्याच्या प्रश्नासाठी लढत आहे 

सध्याच्या परिस्थितीत राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि सदरच्या निवडणुकीत निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवार राजकीय नेते मंडळीच्या दरबारात उमेदवारी मागत आहेत 

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभे करत असले तरी हा योद्धा सकल मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सरकार कडे लावून धरला आणि सरकारला साळो की पळो अशी अवस्था केली असताना सुद्धा मराठा बांधाव राजकीय पक्षाच्या बाजूने वळतोय असे चित्र स्पष्ट दिसून येते आहे 








Post a Comment

0 Comments