Header Ads Widget

धनशक्तीच्या नव्हे जनशक्तीच्या बळावर नायगाव विधानसभेची निवडणूक लढविणार -पॉवर फुल नेता माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर !!

       माधव पवार 
 धनशक्ती पेक्षा जनशक्ती महत्त्वाची या म्हणी प्रमाणे नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केलेले नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी सदरच्या निवडणुकी मध्ये रंगसंग्राम गाजविण्यासाठी धनशक्तीच्या नव्हे तर जनशक्तीच्या बळावर सदरची निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे 

नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविण्यासाठी अनेक उमेदवार रिंगणात येत असले तरी माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या नेतृत्वाला तडा बसला जाणार नाही असा ठाम विचार सदरच्या मतदारांनी केला आहे 

नायगाव विधानसभा मतदार संघातील जनता मायबाप व मतदार बांधव यांनी पूर्ण ताकतीने माझ्या पाठी मागे सदरच्या निवडणुकीत खंबीरपणे उभे टाकतील असा आत्मविश्वास माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी व्यक्त केला आहे 

धनशक्तीच्या नव्हे जनशक्तीच्या बळावर नायगाव विधानसभेची निवडणूक लढविणार -पॉवर फुल नेता माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी नायगाव विधानसभेची निवडणूक लढविणार आहे 

Post a Comment

0 Comments