Header Ads Widget

राजकीय पुढाऱ्यानो सत्तेसाठी जनतेची दिशाभूल करण्या पेक्षा शेतकऱ्याना शासना कडून नुकसानीचे अनुदान मिळवून द्या !!

       माधव पवार 
नांदेड जिल्हात लोकसभा मतदार संघाची पोट निवडणूक व विधानसभेची निवडणूक लागली असल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच राजकीय पुढारी उमेदवारी मिळवून घेण्यासाठी राजकीय दरबारात ठाण मांडून बसून असले तरी रात्री नायगाव तालुक्यात ढग फुटी सारखा पाऊस पडला आणि या पावसात शेतकऱ्याचे दुसंऱ्यादा प्रचंड नुकसान झाले आहे 

राजकीय पुढाऱ्यानो सत्तेसाठी जनतेची दिशाभूल करण्या पेक्षा व मताचे परिवर्तन करून घेण्या पेक्ष शेतकऱ्याना शासना कडून नुकसानीचे अनुदान मिळवून प्रयत्न केले तर योग्य होईल असा सवाल केला आहे 

Post a Comment

0 Comments