नांदेड जिल्ह्याचे दमदार पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी आज पर्यंतच्या कार्यकाळात दमदार कामगिरी बजावत असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठे प्रयत्न करीत आहे
जिल्ह्यात सध्या परिस्थितीत जिल्ह्यात नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणूका असल्यामुळे ग्रामीण भागातील वातावरण शांततामय ठेवण्यासाठी निवडणूकीच्या अनुषंगाने येणारा देशी व विदेशी दारूचा महापूर बंद करतील अशी अपेक्षा जनतेनी व्यक्त केली आहे लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान वाद विवाद टाळण्यासाठी येणारा देशी व विदेशी दारूचा महापूर जिल्ह्याचे आयपीएस अबिनाश कुमार यांनी बंद करातील अशी अपेक्षा जनतेनी व्यक्त केली आहे
नांदेड जिल्ह्याचे सुपर पॉवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्याचा कार्यभार चांगल्या पद्धतीने सांभाळत असल्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवर जिल्ह्यातील जनता समाधान व्यक्त करीत आहे
जिल्ह्यात सध्या निवडणुका चालू असल्यामुळे बाहेरून येणारा खेड्या पाडयात दारूचा महापूर बंद झाला पाहिजे या हेतूने पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जास्तीचे लक्ष देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

0 Comments