मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने मराठा समाज एकत्र आला असून गेल्या सत्तर वर्षा पासून मराठा समाजाला आरक्षणा पासून असून प्रलंबित ठेवण्यात आले आहे
माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर म्हणले की असून पंचवीस वर्ष मला आमदारकीचा फॉर्म भरत आला नसता या प्रस्थापिथाच्या मधी मनोज दादा जरांगे यांच्या आदेशानुसार नायागांव विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविण्यासाठी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे
नायागांव विधानसभा मतदार संघांचे अपक्ष उमेदवार माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर म्हणाले की असून पंचवीस वर्ष मला आमदारकीचा फॉर्म भरण्यासाठी प्रस्थापिथाच्या पुढे चान्सन लागला नसता असे सांगत ते पुढे म्हणले की गेल्या दोन महिन्या पूर्वीच माझ्या पदाचा राजीनामा पक्षा कडे सादर केला आहे
पंचवीस वर्ष मला आमदारकीचा फॉर्म भरता आला नसता या प्रस्थापिथाच्या मधी आमदारकीसाठी आपला जन्म झाला काय असे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी उमेदवारी दाखल केल्याच्या नंतर जाहीर सभेत ते बोलत होते

0 Comments