राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना व तत्कालीन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना राज्यातले राजकारण समाधान कारक चालत होते
व शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर्जेचा भाव मिळत होता सध्याचे महायुतीचे सरकार मालाला भाव देत नसल्याने शेतकरी गटात मोठी नाराजी आहे
महायुतीचे राज्यातले सरकार लाडक्या बहिणीच्या संदर्भात योजना काढून स्वतःच्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात १५०० प्रति महिना टाकण्याची घोषणा केल्याच्या नंतर सदरचे बँक खात्यात जमा झाले आहे
परंतु राज्यातले महायुतीचे सरकार सध्याच्या परिस्थितीत खाद्य तेलाच्या भावात मोठी वाढ झाली असल्याने सरकार एका बाजूने देते आणि दुसऱ्या बाजूने घेते अशी म्हण्याची वेळ जनतेवर आली आहे

0 Comments